७५% खरीप पीक विमा वाटप सुरू !pik vima अपडेट.

 उर्वरित ७५%पीक विमा वाटप सुरू. वाचा पात्र जिल्हे आणि तालुके!


आता लवकरच या जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यावर ७५ टक्के पीक विमा जमा होणार आहे, 

खरीप पीक विमा योजना 2022 तर 2022 मध्ये 16 जिल्हे आहेत, उर्वरित 75 टक्के रकमेसाठी कोणते जिल्हे पात्र आहेत, आता आपण जाणून घेऊया की या जिल्ह्यात उर्वरित 75 टक्के पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. जिल्हा यादी आणि किती तालुके पात्र आहेत ते तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.

75% उर्वरित पीक विमा वाटप जिल्हा यादी


  • अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 131 महसूल मंडळ यावर ७५ टक्के पिक विमा साठी पात्र आहे.
  • यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील 90 महसूल मंडळ पात्र आहे.
  • हिंगोली मधील पाच तालुक्यातील 29 महसूल मंडळ या ठिकाणी पात्र आहे.
  • लातूर जिल्ह्यातील 90 तालुक्यातील 51 महसूल मंडळ उर्वरित पंचायत टक्के पिक विमा साठी पात्र आहेत.
  • परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 44 महसूल मंडळ या 75 टक्के पिक विमा साठी पात्र ठरवलेले आहेत.
  • बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील 85 महसूल मंडळ या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहे.
  • धाराशिव मधील आठ तालुक्यातील 42 महसूल मंडळ या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहेत.
  • अमरावतीमधील बारा तालुक्यातील पाचशे महसूल मंडळ त्या ठिकाणी उर्वरित 75 टक्के पिक विमा साठी पात्र करण्यात आलेले आहे.
  • नांदेड मधील सोळा तालुक्यातील 93 महसूल मंडळ हे कव्हर 75 टक्के पिक विमा साठी पात्र करण्यात आलेले आहे.
  • संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यातील 78 महसूल मंडळ या ठिकाणी वरील 75 टक्के पिक विमा साठी पात्र आहेत.
  • सोलापूर मधील आठ तालुके यासाठी पात्र आहे.
  • जळगाव मध्ये दहा तालुके वाशिम जिल्ह्यातील सहा तालुके पात्र आहेत.
  • बुलढाणा जिल्ह्यातील सात तालुके अकोला जिल्ह्यातील सात तालुके पात्र आहेत.
  • वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके पात्र आहेत.

आणखी वाचा👉👉गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना!

मागेल त्याला विहीर योजना!

https://spmunde.blogspot.com/2023/03/blog-post_76.html

उर्वरित 75 टक्के पिक विमा या 16 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू करण्यात आलेला आहे हा पीक विम्याची 75 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेत जमा केली जाईल, अशी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत जिल्ह्याची यादी आणि त्या जिल्ह्यातील किती तालुके पात्र आहेत  .

उर्वरित पंचायत राजकीय पिक विमा साठी पात्र करण्यात आलेले आहेत म्हणजेच या तालुक्यातील सर्वच महसूल मंडळ या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहेत, कारण की त्या जिल्ह्याची अंतिम आनेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहेत म्हणूनच ते सर्व महसूल मंडळ या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post