खरीप पीक विमा मंजूर २०२२! 842कोटी रू मंजूर.

 खरीप पीक विमा (kharip pikvima २०२२) ८४२ कोटी रू मंजूर जीआर dawnload करा 

खरीप पीक विमा योजना

  • यामध्ये एकूण शेतकऱ्यांसाठी 842 कोटी रुपयाचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे.
  •  परंतु आता विमा कंपनी शेतकऱ्यांना कधी देणार याबाबत आणखी अपडेट आलेला नाहीये ?.
  •   तर हा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तरी कोणाची 42 कोटी रुपयांचा जो रक्कम आहे ही विमा कंपनीस वितरित करण्यास बाबतचा जीआर होता.

पीक विमा निधी वितरित

  • एकूण 842 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. तर आता ही रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यात येणार आहे. 
  •  रक्कम खरीप हंगाम 2022 करिता वितरित करण्यात येणार असून याबाबत हंगामा करिता अनुदेय नसणार आहे.

  •  म्हणजेच इतर हंगामाला या ठिकाणी हे रक्कम जमा करण्यात येणार नाही याची नोंद घेण्यासाठी हा जीआर आहे.

Kharip pik vima yojana 


  • या ठिकाणी देण्याबाबत म्हणजे वितरीत करण्याबाबत जीआर 24 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. 
  • तर शेतकऱ्यांना या ठिकाणी पिक विमा मिळू शकतो. कारण की 842 कोटी रुपये या ठिकाणी पिक विमा हा मंजूर झालेला आहे. 
  • आता विमा कंपनीस वितरित करून या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो, अशी एक अपडेट आहे.


साधारणता 31 मार्च  पर्यंत क्लेम केलेल्या सर्व शेतकर्‍यांना पिक विमा Pik Vima दिला जाण्याची शक्यता आहे. पात्र लाभार्थींना पुढील काही दिवसात पीक विम्याचे पैसे दिले जातील.

Post a Comment

Previous Post Next Post