गारपीट नुकसान भरपाई ! आजपासून १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी २७००० मंजूर


 आज पासून या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 27 हजार गारपीठ नुकसान भरपाई खात्यात वर्ग


  • अवकाळी पाऊस गारपीट यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता.
  •  त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनामार्फत kharip pik vima काल 21 एप्रिल रोजी जीआर काढण्यात आला त्याद्वारे या दहा जिल्ह्यातील एकूण 72 कोटी 52 हजार एवढा निधी मंजूर करून वितरीत करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे.
  • पात्र नुकसान बाधित दहा जिल्हे कोणती आहे ते बघू या मित्रांनो पहिला जिल्हा आहे नागपूर 46 शेतकऱ्यांचे चार हजार 441 हेक्‍टर क्षेत्र नुकसानीसाठी 9 कोटी 7 लाख 46 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
  •  त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील 591 शेतकऱ्यांसाठी 128 हेक्‍टर क्षेत्राच्या नुकसानीसाठी 21 लाख 81 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर आहे.
  • श्या नुकसान बाधित दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई चे पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे ( ativrushti Nuksan ) ते पात्र दहा जिल्हे कोणती आहे आणि किती रक्कम जमा होणार आहे.

  • आणखी वाचा :

या १० जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणार मदत :

  • गोंदिया जिल्ह्यातील 457 शेतकऱ्यांसाठी 24 लाख 40 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर
  •  चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 54 लाख 31 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे, त्यानंतर
  •  गडचिरोली जिल्ह्यातील 2000 632 शेतकऱ्यांसाठी 57 हेक्‍टर क्षेत्राच्या नुकसानीसाठी एकूण एक कोटी 78 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
  •  ठाणे जिल्ह्यातील 1984 शेतकऱ्यांसाठी 530 हेक्‍टर क्षेत्राच्या नुकसानीसाठी एक कोटी 15 लाख 60 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे, त्यानंतर 
  • पालघर जिल्ह्यासाठी 25 हजार 429 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 50 लाख 80 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
  • रायगड जिल्ह्यासाठी 26122019 करण्यात आला आहे त्यानंतर जिल्हा 
  • सिंधुदुर्ग यासाठी तीन लाख 72 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे मित्रांनो हा सर्व निधी मिळून 27 कोटी 18 लाख 52 हजार एवढा निधी 

या एकूण नऊ जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही जर यांना जिल्ह्यातील लवकरात लवकर हा निधी वर्ग करण्यात येईल.

वितरीत करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे

शेतकऱ्यांसाठी 128 हेक्‍टर क्षेत्राच्या नुकसानीसाठी 21 लाख 81 हजार एवढा निधी मंजूर

Post a Comment

Previous Post Next Post