Pik vima benefits या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 503 कोटीचा पिक विमा वाटप सुरू, पात्र जिल्ह्याची यादी पहा.



 Pik vima benefits तर ती कोणते शेतकरी पात्र आहेत त्याची यादी आपल्याला खाली दिलेली आहे     

त्या यादीत नाव असेल तर आपल्याला पिक विमा मिळण्यास सुरुवात होईल नमस्कार शेतकरी बांधवांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय पिक विमा दुसरा टप्पा वाटपास सुरुवात झाली असून यासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नेमकं काय म्हटले जाणून घेऊया.

  • पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत असून उर्वरित पाचशे तीन कोटी रुपयांची रक्कम पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी विधानसभेत दिलेली आहे.

  • 108 कोटींचा दुसरा टप्प्यातील निधी प्राप्त असून खर्च केला जाईल असे म्हटले आहे.
  •  म्हणजे पूर्वी त्यातून 58 कोटी 48 लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात येईल असे सत्तार यांनी सांगितले आहे.
  •  अधिक वाचण्यासाठी Pik vima benefits कृषिमंत्र्यांनी विभागाअंतर्गत आदेश काढून बदल्या स्थगिती केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता बदल्या आधीच किती असल्याने मी स्थगिती देण्याचा प्रयत्न नाही असे ते म्हणाले आहेत.Pik vima benefits

नुकसान भरपाई मिळणार असलेल्या जिल्ह्यांची नावे 

  • औरंगाबाद
  • जालना 
  • परभणी 
  • हिंगोली 
  • नांदेड 
  • बीड 
  • लातूर 
  • पुणे 
  • धाराशिव 
  • सोलापूर 

जर तुम्ही देखील या जिल्ह्यातील असाल तर हि आनंदाची वार्ता तुमच्यासाठीच आहे. या पेज ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सविस्तर माहिती लवकरच याच पेज वर अपडेट केली जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post