रश्मीका मंदना न ऑर्डर केला बर्गर,पण आल भलतच काहीतरी.(rasmika mandana n order kel bargr, pan aal kahitei bhaltech.)
अभिनेत्री रास्मिका मंदाना सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती मॅकडोनाल्ड कंपनीसाठी दक्षिण भारतात ब्रँड अम्ब्यास्डर म्हणून काम करते. मात्र ऑनलाईन फूड डिलिव्हरी खरदेदित ग्राहकांना होणारा त्रासच तिने व्हिडिओ तून शेअर केलाय.
तिच्या या व्हिडिओ वर चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत. तीन आपल्या ट्विटर अकाऊंट वरून एक पोस्ट केलीय. एक व्हिडिओ share केलाय.ती मॅकडोनाल्ड कंपनीच्या पिशवीतून एक वस्तू बाहेर करताना दिसून येते.
Rasmikachya हाती आलेली वस्तू म्हणजे वाळूचे घड्याळ असल्याचे दिसून येते. मी बर्गर ची ऑर्डर केली आणि मला एका तासाचा ग्लास (रेतीचे घड्याळ) मिळाली असे रस्मीका न आपल्या पोस्टमध्ये म्हंनले आहे.
तसेच ,@macdonaldsindia याचा अर्थ काय? असा सवालही तीन macdonaldi कंपनीला केला आहे.rasmika ला खरच मॅकडिक कडून बर्गर ऐवजी घड्याळ मिळालं का , कंपनीच्या प्रमोशन साठी व्हिडिओ बनिविलाय हे अद्याप स्पष्ट नाही.