
गेल्या वर्षभरात अमेरिकन ग्राहकांनी विकत घेतले 'प्री ओंड'चे प्रमाण ...!
- कपडे ----------------------------------------- ३२%
- बूट --------------------------- २१%
- पुस्तके, संगीत ------------१५%
- दागिने-----------------------------------------१५%
- इलेक्ट्रोनिक्स ----------१३%
- वस्तु------------१३%
- घरघुती% उपकरणे -------११
- कधीच विचार हा काही लोकांचा वापर करत नाही ------------------४३%
शिर्षक वाचून तुम्ही चकित व्हाल
गाडी असो किंवा ब्रँड वसा असोत . त्यांना 'प्री लवल्ड' किंवा 'प्रि ओल्ड'असा भारदस्त टॅग लावून खरेदी विक्रीचे चक्र सुरू केले जाते.
पैसे वाचवणे कमी किमतीत उत्तम दर्जाच्या वस्तू वापरणे याचबरोबर आता पर्यावरणाबाबत जागरूक असण्याचे महत्त्व सूत्र ही या बाजापेठेत जोडलेले आहे
अमेरिकन लोकांना या बाजापेठेत काय विकत घ्यायला आवडते ?या प्रश्नाच्या सर्वेशनात हाती आलेले उत्तर आहे.कपडे!